सांगली : परमपूज्यआदिशक्ती श्री माताजी श्री निर्मलादेवी यांच्या आशीर्वादाने विटा, ता. खानापूर,जिल्हा सांगली येथे श्री कुंडलिनी शक्तिची जागृती व आत्मसाक्षात्कार कार्यक्रम १८ मे २०२५ रोजी वार रविवार सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.तरी जास्तीत जास्त साधकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन परमचैतन्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहजयोग प्रचार प्रसार टीम महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आले आहे .
या मेगा पब्लिक प्रोग्रामसाठी १५ मे २०२५, गुरुवार सकाळी १० वाजल्यापासून ते रविवारी १८ मे २०२५ पर्यंत प्रचार प्रसार करण्यात येणार आहे . निवास व्यवस्था न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल, गार्डी घानवड, विटा , विटा -मायनी रोडवर चार किलोमीटर अंतरावर आहे (निवास व्यवस्था १५ मे २०२५ सायंकाळ पासून करण्यात आली आहे. दि.१८ मे २०२५ रोजी ४.३० वा. मेगा रॅली व ६.३० वा. आत्मसाक्षात्कार सोहळा महात्मा गांधी विद्यामंदिर विटा येथे संपन्न होईल.
तरी अधिक माहितीसाठी
9604347205 – 7620980050
9657077144 – 7350155551
9860355617 – 8625800550
7507860180 – 7501237070
7745045044 – 9359666932
9975836157 – 9226853595
9850197858 – 9850485075
8999905199 – 7020055067
9604257006 – 9689061518
9422135613
या क्रमांकावर संपर्क साधू शकता
जवळील रेल्वे स्टेशन मिरज, कराड, भिलवडी आहे कराड ते विटा- ३८ किमी , सांगली ते विटा ५२ किमी,सातारा ते विटा ९५ किमी आहे.