अहिल्यानगर : परमपूज्य श्री आदिशक्ती निर्मलादेवी याच्या परमकृपेने अहिल्यानगर येथे दिनांक १८ मे २०२५ रोजी मेगा पब्लिक प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे . तरी जास्तीत जास्त साधकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन परमचैतन्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहजयोग प्रचार प्रसार टीम महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आले आहे .
परम पूज्य श्री माताजी यांचे आजोळ हा अहिल्यानगर जिल्हा पूर्वी या जिल्ह्याचे नाव अहमदनगर होते याच ठिकाणी बर्याच वेळा श्री माताजी यांनी नवीन साधकांसाठी पब्लिक प्रोग्राम घेतले. अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगर हा भाग याच ठिकाणी १९८७ मध्ये आदिशक्ती श्री माताजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी याच भूमीमध्ये स्वतः श्री माताजी साकार रुपात असताना याच मैदानावरती नवीन साधकांसाठी पब्लिक प्रोग्राम घेतला. पुन्हा आता हा योग बर्याच वर्षांनी आलेला आहे आहे . या मेगा पब्लिक प्रोग्रामसाठी १५ मे २०२५, गुरुवार सकाळी १० वाजल्यापासून ते रविवारी १८ मे २०२५ पर्यंत प्रचार प्रसार करण्यात येणार आहे .
सहजयोगी बंधू आणि भगिनी यांना राहण्याकरिता दोन ठिकाणे ठरवलेली आहेत आपले सेंटर आश्रमामध्ये पुरुषांची व्यवस्था केलेली आहे . सकाळचे ध्यान भोजन व भजन संध्या आणि रविवारचा सेमिनार आपल्या गोविंदपुरा सेंटर/ आश्रमात होईल. महिला भगिनींची व्यवस्था खंडेलवाल सांस्कृतिक भवन या ठिकाणी केलेली आहे तरी सर्वांनी येताना आपल्या गोविंदपुरा आश्रमातच यायचंआहे तिथं आल्यानंतर आपली राहणे व्यवस्था केली जाईल व महिला भगिनींना सोडण्यासाठी गाडीची व्यवस्था केली जाईल.१) सहज भुवन आश्रम गोविंदपुरा अहिल्यानगर २) *खंडेलवाल सांस्कृतिक भवन सावेडी निवास व्यवस्था साठी खालील नंबर संपर्क करणे. (९८९०८१२००० ,९७६७८४६८६८)
शनिवार संध्याकाळी ७ ते १० भजन संध्या आपल्या सहजयोगी बंधू भगिनी यांना भजनांचा आनंद मिळावा यांच्याकरिता याकार्यक्रम मध्ये श्री दलाल बंधू अमरावती त्यांची पूर्ण टीम येणार आहे
रविवारी सायंकाळी ५ वा. मेगा रॅली, श्री माताजींची भव्य मिरवणूक काढण्यात येईल.
येणार्या साधकांसाठी जवळचे रेल्वे स्टेशन अहिल्यानगर( अहमदनगर)*
अधिक माहितीसाठी
संपर्क
9890812000 -9130005937
9767846868 -99235 30969
8433996973- 9923856743
9890049846 – 9970500039
9765700100 – 8999185282
9421436894 – 9405215704
9922143343- 9226712241
9423714356 – 7038004454
7028840271 – 9960404764
7588078182 – 8830556240
9657453384 – 9921707196
8329447391
प्रार्थना करा सहभागी व्हा सर्वांना या प्रोग्रामचे निमंत्रण द्या