spot_img
20.3 C
New York
Tuesday, June 16, 2026

Buy now

spot_img

तरूणाच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या

बीड : एका तरूणाकडून सतत फोन करून लग्नाची मागणी करत त्रास दिला जात असल्याने युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड शहरात घडली.
याप्रकरणी मृत युवतीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून तरूणा विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रमेश वाघमारे रा.पुरग्रस्त कॉलनी यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी सुप्रिया (वय 18 वर्षे) हीला आदित्य जालिंदर काकडे रा.चिंचोटी ता.वडवणी हा तरूण मागील काही दिवसांपासून सातत्याने त्रास देत होता. लग्न न केल्यास पळून नेण्याची धमकी देत होता.

ताज्या बातम्या