spot_img
22.7 C
New York
Tuesday, May 19, 2026

Buy now

spot_img

आ.प्रकाशदादांनी केले राजकीय वारसदाराचे नाव जाहीर

माजलगाव : माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्या राजकीय वारसदाराची घोषणा केली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी प्रकाश सोळंके यांनी जयसिंग सोळंके यांचे नाव जाहिर केले आहे.
माजलगाव विधानसभा मतदाररसंघात आ. प्रकाश सोळंके यांनी मागच्या निवडणूकीतच ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले होते. त्यानुसार माजलगाव तालुक्यातील दौर्‍यादरम्यान त्यांनी आता विधानसभेसाठी जयसिंग सोळंके यांचे नाव घोषित केले असून जयसिंग सोळंकेंना आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या