spot_img
24.5 C
New York
Wednesday, May 20, 2026

Buy now

spot_img

पालकमंत्र्यांच्या नाथर्‍यात गोळीबार!आरोपी फरार!


परळी : पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथरा या गावी आर्थिक व्यवहारातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
नाथरा येथील महादेव मुंडे आणि प्रकाश मुंडे यांच्यात आर्थिक व्यवहारातून गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरु होते. शनिवारी दुपारच्या सुमारास प्रकाश मुंडे यांनी गावठी पिस्तूल मधून हवेत गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक मनिष पाटील पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या