spot_img
25.9 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

प्रहार संघटनेच्या वतीने सिन्नर तहसील समोर धरणे

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
सिन्नर तालुक्यातील दिव्यांग बांधव शेतकरी प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ते सिन्नर बस स्थानक येथील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सिन्नरशहरातून आपल्या दिव्यांगांच्या तीन चाकी गाड्या व पायी रॅलीचे आयोजन करून सिन्नर शहरातून पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच पुढे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून सिनर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.


या आंदोलनाला नाशिकचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांनी जाहीर पाठिंबा दिला तसेच शेतकरी बांधव शेतकरी नेते यांनीही पाठिंबा दिला . परंतु आदरणीय बच्चु भाऊ कडू यांच्या आदेशाप्रमाणे अमरावती येथे शासनाने दिव्यांगाच्या मागण्या मान्य करण्याच्या आश्वासन दिल्याने तसेच शेतकर्‍यांचे कर्जमाफी संदर्भात समिती तयार करून आदरणीय बच्चु भाऊ यांना त्यामध्ये सहभागी घेऊ व इतर मागण्या साठी संबंधित विभागांकडून मंजुरी घेऊन माननीय मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची लवकरात मंजुरी घेण्यात येणार असल्याचे लेखीआश्वासन मिळले आपल्या मागण्यांचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब देशमुख साहेब व नायब तहसीलदार सागर मुंदडा. व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले याप्रसंगी नाशिक वरून आलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद भाऊ शिंदे शहर उपाध्यक्ष अमजद पठाण राज्य समन्वयक संध्याकाळी जाधव ज्येष्ठ नेत्या वैशालीताई अनवट ओबीसी सेलचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड उपस्थित होते तसेच प्रहार दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ पाचोरे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे जनशक्ती तालुकाध्यक्ष कैलास जी दातीर एडवोकेट विलाजी खैरनार कार्याध्यक्ष नंदू भाऊ शिरसाठ सचिव भगवान पगार युवा अध्यक्ष दत्ताभाऊ लोंढे गणपत भाऊ नाठे उपाध्यक्ष मुसळगाव अध्यक्ष नवनाथ कुर्‍हाडे उपाध्यक्ष चंद्रभान काकड गोंदेअध्यक्ष रामनाथ तांबे वाल्मीक तांबे वावी अध्यक्ष केशव ताजणे मुसळगाव चिंचोली अध्यक्ष ज्ञानेश्वर पागिरे सचिव मंगेश उगले मारुती भाऊ लांडगे विशाल काकड योगेश कहांडाळ शहर उपाध्यक्ष आनद सुनील वाघ सातभाई दिगंबर शिरसाट पांडुरंग आगळे गोरख काकड निलेश उगले रघु पावशे विलास जायभाये, ज्ञानेश्वर भाऊ हासे दिलीप काका देशमुख प्रकाश भाटजीरे महिला तालुकाध्यक्ष पुष्पाताई भोसले महिला अध्यक्ष मालन ताई आव्हाड महिला सचिव कविता ताई खेळणार महिला उपाध्यक्ष सीमाताई वाकळे संगीता ताई आगळे महिला शहराध्यक्ष संगीताताई लोखंडे मनीषाताई पाचोरे ताराबाई झोमाळ. उपस्थित होते.

ताज्या बातम्या