spot_img
18.4 C
New York
Monday, October 20, 2025

Buy now

spot_img

किल्लारी येथे नवीन वर्ष मेगा पब्लिक प्रोग्राम

परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या जन्म शताब्दीनिमित्त लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे नवीन वर्षानिमित्त मेगा पब्लिक प्रोग्रामचे १७ जानेवारी ते १९ जानेवारी या दरम्यान, आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त साधकांनी या मेगा पब्लिक प्रोग्राममध्ये सहभागी होण्याचे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नवीन वर्षाचा आरंभ झालेला आहे. त्या निमित्त आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मलादेवी यांचे आशीर्वादाने औसा तालुक्यातील किल्लारी येथे कुंडलिनी शक्तिची जागृती व आत्मसाक्षात्कार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रोग्राममध्ये शुक्रवार दि.१७ जानेवारीपासून १९ तारखेपर्यंत प्रचार प्रसार करण्यात येणार आहे. राहण्याची व्यवस्था निळकंठेश्वर मंदिर सभागृह किल्लारी या ठिकाणी करण्यात आली आहे. रविवार दि.१९ रोजी ४.३० वाजता मेगारॅली होईल आणि ६.३० वाजता आत्मसाक्षात्कार कुंडलिनी जागृती प्रोग्राम होणार आहे. तरी अधिक माहितीसाठी
*७८२१०१०१६८*
*९४२२०७११४५*
*९४२१५३२५००*
*९८५०१९८९६०*
*८७८८६५८३२३*
*९८८१३५७६६१*
*९४२१३८०४५६*
*८८०५७३५०७४*
*७७४१८६०४००*
*८६२३८४८०६३*
*९५२७७७२६२४*
*९८५००४११०३*
*९०११८९१०११*
*९४२१३२३३७६*
*९४२१३२३३७६*
*८८३०५५६२४०*
*९८५०४८५०७५*
या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
उमरगा ते किल्लारी – ३० कि.मी.,लातूर ते किल्लारी – ४४ कि.मी.,सोलापूर ते किल्लारी -१२६ कि.मी.,पुणे ते किल्लारी -३७१ कि.मी.अंतरावर आहे. तरी जास्तीत जास्त साधकांनी या प्रोग्राममध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या