spot_img
2.9 C
New York
Tuesday, December 3, 2024

Buy now

spot_img

(बीड ) गेवराईमध्ये मेगा पब्लिक प्रोग्राम

परमपूज्य श्री माताजी जन्म शताब्दी वर्ष पूर्ती निमित्त श्री आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मलादेवी यांचे आशीर्वादाने बीड जिल्ह्यातील गेवराई येथे कुंडलिनी शक्तिची जागृती व आत्मसाक्षात्कार हा कार्यक्रम दिनांक ६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी जास्तीत जास्त सहजयोगी ताई-दादांनी परमचैतन्याचा लाभ घेण्यासाठी प्रोग्राममध्ये सहभागी होण्याचे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई येथे दिनांक ६ डिसेेंबर ते ८ डिसेंबर २०२४ या दरम्यान मेगा पब्लिक प्रोग्राम होणार आहे. परमपूज्य श्री माताजी जन्म शताब्दी वर्ष पूर्ती निमित्त श्री आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मलादेवी यांचे आशीर्वादाने हे कार्य घडत असून दि.६ डिसेंबर रोजी प्रचार, प्रसार, करणे, त्याच बरोबर ८ डिसेंबर रोजी मेगा रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर ६.३० वाजता आत्मसाक्षात्कार कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे. या मेगा पब्लिक प्रोग्रामला येणार्‍या ताई दादांसाठी साई सिद्धी हॉल, कोल्हेर रोड, बेद्रे लॉन्सजवळ राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे येताना ९५२७७७२६२४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी
९८५०१९८९६०
९०९६२०७६७३
९९२१००९०२४
९५२७७७२६२४
८९९९४०९१३२
७४२०८७९०४७
९३२२३९५०७३
९४०५८३०००१
९९७०६१६२२४
९४२३७८५७५४
९८९००६८६९०
८९९९९०५१९९
९५०३३८४०८४
९४२१३२३३७६
८८०६९९८००६
९८५०४८५०७५
९९२१०७०८७१
९४२१३३८६९१
९२२६८५३५९५
७८४०९२१९५८
पब्लिक प्रोग्रामचे ठिकाणी असलेल्या गेवराईला येण्यासाठी
माजलगाव ते गेवराई – ५८ कि.मी. अंतर,जालना ते गेवराई – ६९ कि.मी.औरंगाबाद ते गेवराई -९४ कि.मी.,लातूर ते गेवराई -१६९ कि.मी., तसेच जवळचे रेल्वे स्टेशन हे जालना ६९ कि.मी.अंतरावर आहे. तरी जास्तीत जास्त सहजयोगी ताई दादांनी या प्रोग्रामचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या