spot_img
9.2 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img

बीडची जागा धनुष्यबाणाला;घड्याळ हातातून निसटले

बीड : गेल्या काही दिवसांपासून बीडच्या विधानसभा जागेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिंदे सेने गटात रस्सीखेच चालू होती, आज अखेर ही जागा धनुष्यबाणाला सुटली असून या दोन नावे आघाडीवर आहेत. एक अनिल जगताप आणि बाजीराव चव्हाण. त्यामुळे अनिल जगताप यांच्या बाजूने झुकते माप असल्याचे बोलले जात असले तरी ऐनवेळी कोणाच्या पारड्यात जागा पडेल हे सांगता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर यांनी आता तातडीने बैठक बोलावली असून ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ताज्या बातम्या