spot_img
9.3 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img

पालीजवळ कारने एकाला उडविले;जागीच मृत्यू

बीड : तालुक्यातील पाली येथे धुळे-सोलापूर रस्त्यावर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

Writing an essay for startups requires an innovative and persuasive approach. Entrepreneurs often need essays to present their ideas to potential investors, collaborators, or clients. These essays should focus on the startup’s unique value proposition, the problem it solves, and its growth potential. A well-crafted essay can effectively communicate the entrepreneur’s vision, team strengths, and strategic plan, making a lasting impression on the target audience.

Utilizing a professional essay writing service can elevate the quality of your startup’s presentations. Our service specializes in creating custom essays that are tailored to meet your startup’s goals and target market. Whether you’re pitching your business to investors or crafting content for your website, a professionally written essay can help establish your credibility and set you apart from the competition. Contact us today to get started on an essay that will boost your startup’s success.

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग पाली गावाजवळ भीषण अपघातात दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजता घडली. बीड कडून मांजरसुंबा कडे जाणारी इनोव्हा क्रमांक चक 23 ए 7878 या चारचाकी वाहनाने दुचाकी क्रमांक.चक 23 इए 7712 ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने या धडकेत दुचाकी स्वार गंभीर मार लागल्याने सरवर चांद शेख वय 55 वर्ष रा बालेपीर जागीच ठार झाले. इनोव्हा कार बीड येथील डॉक्टरची असल्याचे समजते.या अपघातात एक ठार एक गंभीर जखमी झाला असून जखमीचें नाव नदीम बशीर शेख वय 42 वर्ष असे आहे.पाली येथील ग्रामस्थांनी अपघातात जखमी व्यक्तीस बीड येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळतात अपघातस्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. त्यानंतर वाहतुक सुरळीत सुरू झाली.

ताज्या बातम्या