spot_img
7.8 C
New York
Friday, November 14, 2025

Buy now

spot_img

गंगापूर येथे कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर या ठिकाणी शनिवार दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी संगीत संध्या व 7 डिसेंबर कुंडलिनी शक्तीची जागृती व आत्मसाक्षात्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त साधकांनी उपस्थित राहून प्रचार प्रसाराचे कार्य करावे असे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
कलियुगाचे वर्णन गोंधळाचे युग असे केले आहे. त्यामुळे वस्तू, वस्तू, नातेसंबंध इत्यादींप्रमाणेच धर्म आणि धार्मिकतेतील गैरसमज आणि शंका यांचा समावेश सर्वत्र दिसून येतो आणि एकाच निर्मात्याने निर्माण केलेली सृष्टी वेगवेगळ्या आवरणाखाली गुंडाळलेली दिसते. जो वेगवेगळ्या मार्गातून आलेल्या सत्याच्या साधकांना त्याच्या मूळ शाश्वत सत्याची आणि तेही सत्यतेची ओळख करून देतो. ज्याप्रमाणे हिमालयातील एकाच उगमातून अनेक नद्या उगम पावतात, ज्यांचा मार्ग, व्याप्ती, रंग आणि पाण्याचे स्वरूप भिन्न आहे.पण शेवटी सर्व काही महासागरात मिसळून पुन्हा बाष्पीभवन होऊन स्वतःच्या स्रोताचे माध्यम बनते. सहज हा समुद्र आहे जिथे मतभेद संपतात. आणि तुमचा सर्वोच्च शक्तीशी थेट संबंध प्रस्थापित होतो. त्यामुळे सर्व समावेशक पद्धतीने चालण्याचा मार्ग श्री माताजींनीने सर्व जगाला दिला आहे . त्याच मार्गाने चालण्यासाठी आणि श्री माताजींचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आपण जास्तीत सहजयोगचा प्रचार प्रसार केला पाहीजे . त्याच अनुषंगाने ६ डिसेंबर रोजी परमपूज्य श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मलादेवी यांचे आशीर्वादाने गंगापूर या ठिकाणी आत्मसाक्षात्कार आणि कुंडलिनी जागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार दिनांक ६ रोजी संध्याकाळी राजेशजी युनिव्हर्स यांचा सहज संगीत संध्याचा कार्यक्रम होईल . हा कार्यक्रम दिनांक ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधी होणार आहे. या ठिकाणी बाहेर ठिकाणाहून येणार्‍या साधकांसाठी ४ डिसेंबरच्या सायंकाळपासून दिपाली लॉन्स लासूर नाका, गंगापूर येथे सोय करण्यात आलेली आहे. तरी येताना +९१९९७५८३६१५७ या नंबर वर फोन करून यावे ही विनंती करण्यात आलेली आहे. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता रॅली व ६.३० वाजता आत्मसाक्षात्कार कार्यक्रम होईल .
गंगापूर येथे येण्यासाठी जवळील रेल्वे स्टेशन लासुर रेल्वे स्टेशन २४ किमी आहे वैजापूर ते श्रीरामपूर शिर्डी येवला कोपरगाव संभाजीनगर हे जवळील बस स्टॅन्ड व रेल्वे स्टेशन आहेत सर्वांचे अंतर अंदाजे ५० ते ५५ किलोमीटर आहे. मुंबई किंवा नागपूर वरून येणार्‍या सहजयोग्यांना समृद्धी महामार्गाने वैजापूर जांबरगाव उतरून गंगापूर येथे येता येईल.
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता.
९४२३७८५७५४
९८५०१९७८५८
९८२२९१३४९१
९४२३०६७४६७
८२७५३२१७८५
९९२१०४२७९९
९८८१३२६३८३
९८८१५०८३५८
८४५९८६४१३६
९४२१५५१५२७
७६६६५१५१४१
९३२५०४८४१३
९८५०४८५०७५
९४२१३२३३७६
९८५०१९८९०७
७९७२५८४६३६
९८२२९१३४९१
९६८९०६१५१८
९८८१५३४७४८
९६२३२६४३७५
९८९०८७७८४०
९१७५०२६११८
७३८५५१८०३०
९४२३१६१६८८
९४०४२५१९४७
८८८८३६३२२१
९६२३६०८२८२
९९२३५३०९६९
८६२३८४८०६३
९३२५०४८४१३
९४०३३७०११३
८९९९९०५१९९
९५०३३८४०८४
८८०६९९८००६

ताज्या बातम्या