spot_img
17.3 C
New York
Wednesday, October 22, 2025

Buy now

spot_img

बार्शी नाक्यावर महिलेला टिप्परने उडविले;जागीच मृत्यू

बीड : शहरातील बार्शी नाका बायपास चौक येथे एका महिला मोटारसायकलवर मांजरसुंबाकडे जात असताना जगदंबा स्टोन क्रेशरचे टिप्पर (एम.एच.23-एयू-4670) ने मोटारसायकल (एम.एच.23-एएच-8435) ला जोराची धडक दिल्याची घटना दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सदरील महिलेचा जागीच मृत्यू झाला अन्य एक जखमी झाला असून टिप्पर सोडून चालक फरार झाला. अपघात झाला त्यावेळी लोकांनी एकच गर्दी गेली होती.सदरील महिलेचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला असून जखमीवर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

ताज्या बातम्या