spot_img
19.9 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img

वडझिरे जि.प.शाळा,शहीद श्रीकांत बोडके विद्यामंदिरात स्मृतीदिन

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
शहीद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यामंदिर आणि जिल्हा परिषद वडझिरे शाळेत शहीद श्रीकांत बोडके स्मृतिदिन आज २४ सप्टेंबर साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिटायर मेजर अशोकरावजी नागरे, माजी संचालक अर्जुन आप्पा बोडके ग्राम पंचायत सदस्य भास्कर रावजी ठोंबरे शालेय समितीचे माजी चेअरमन आप्पा दराडे नवनिर्वाचित शालेय समिती चेअरमन योगेश बोडके संदीप बोडके तुषार आंबेकर किरण बोडके शहीद श्रीकांत बोडके चे आई वडील भाऊ वहिनी नातेवाईक आणि हायस्कूलचे शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी गावातील ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी शहीद श्रीकांत बोडके च्या आठवणींना उजाळा दिला यावेळी शहीद श्रीकांत ची पुतणे हिने तिच्या खाऊच्या पैशांमधून तिच्या काकांची आठवण म्हणून शालेय विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बॉलपेन भेट दिले.आदरणीय दशरथ विठोबा बोडके यांच्यावतीने हायस्कूलसाठी जुपिटर कंपनीच्या दहा खुर्च्या शाळेला भेट देण्यात आल्या हायस्कूलच्या वतीने त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सुद्धा सूत्रसंचालन श्री संजय शेळके आणि आभार प्रदर्शन श्री डोंगरे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू नवाळे यांनी प्रयत्न केले.

ताज्या बातम्या