spot_img
10.4 C
New York
Monday, March 9, 2026

Buy now

spot_img

सिन्नर येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महिला दिन

नाशिक | ज्ञानेश्‍वर काकड
महिला दिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने महिलांचा सन्मान करण्यात आले प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला शहराध्यक्ष संगीता आगळे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये शंकर नगर येथे संपन्न झाला
यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून तालुका अध्यक्ष कैलास दातीर युवा तालुकाअध्यक्ष पांडुरंग आगळे शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष चंद्रकांत डावरे महिलातालुकाध्यक्ष पुष्पाताई भोसले सामाजिक कार्यकर्ते खंडू सांगळे व परिसरातील शेकडो महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या. महिलांना पुष्पगुच्छ देऊन व मिठाईवाटप करून सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला महिलांना येणार्‍या अडचणी शासकीय योजना याची माहिती देऊन त्यांना कुठल्याही अडचणी मदत करण्याचे आश्वासन प्रहार जन शक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आले.


कार्यक्रमास प्रतिभा आगळे सुषमा परदेशी चंद्रकला मोगल अलका परदेशी मनीषा साबळे दिपाली वाणी माया जगताप भारती त्रिवेदी आशा जाधव शोभा मोकळ छाया वाणी पूजा पाटील शुभांगी जाधव शोभा वाणी आम्रपाली रामटेके हिराबाई बिडकर कमल जारे इत्यादी महिला कार्यक्रमास हजर होत्या

ताज्या बातम्या