spot_img
15.9 C
New York
Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

संगमनेरमध्ये मेगा पब्लिक प्रोग्राम उत्साहात

संगनमनेर : श्री माताजी यांच्या आशीर्वादाने संगमनेर पब्लिक प्रोग्राम संपन्न झाला.या कार्यक्रमांमध्ये संगमनेर शहराचे विद्यमान आमदार श्री अमोल जी खताळ उपस्थित होते.. यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोना ताई पुणे. स्वागत आलेल्या सर्वांचे संगमनेर मधील ज्येष्ठ सहजयोगी श्री घुले साहेब यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आपले ज्येष्ठ सहजयोगी अहिल्यानगर मधील श्री बोजा नाना व सहजयोगाचेसखोल मार्गदर्शन श्री प्राध्यापक नितीन दादा पवार यांनी केले स्टेज वरती भजन आपले ज्येष्ठ गायक श्री मुखी रामजी दिल्ली यांच्या टीमने केले….. त्याचबरोबर कोपरगाव मधील श्री चव्हाण गायक त्यांनी भजन गायले.. . सातारा मधील श्री प्रकाशजी मुजुमदार श्री दळे साहेब पुणे श्री सोळसकर साहेब.नाशिकचे ज्येष्ठ सहजयोगी एम जी कुलकर्णी साहेब साहेब .डॉक्टर जावळे नाशिक सौ डॉक्टर श्री व सौ निघुते ..श्री वसंत काळेजी नाशिक श्री आमले सर ….. श्री अशोकजी तरकसे.. जळगाव मधील श्री माळी दादा ढोल पथक वादक टीम श्री अमित भुरा … श्री दिनकर कठाडिया . श्री भावसार साहेब नाशिक …..श्री दयानंद यावलकर. श्री पोकळे आप्पा.. श्री उगले… श्री सुमित आहेर. श्री मनोज वाकचौरे… श्री ताजने साहेब… श्री रावसाहेब भोपळे….. श्री डांगे साहेब लोणी.अमोल यावलकर… श्री अमोल अभंग.. प्रसाद तुरकणे श्री ज्ञानेश्वर भगत… श्री सोनवणे नाना. श्री के.के आव्हाड….. श्री बनोटे आप्पा ..श्री हसे साहेब…. श्री गीते साहेब… असे असंख्य कार्यकर्ते.. ताई दादा…. उपस्थित होते…….. श्री माताजी यांचे स्टेजवरील डेकोरेशन नाशिक मधील युवाशक्ती संगमनेरची युवाशक्ती या सर्वांचे नियोजन होते….. ते समोर रांगोळी फार छान काढली होती….. संगमनेर करांनी सर्वांना नाभी तृप्त होण्यासाठी आनंदी मे भोजन दिले…. सेमिनार मध्ये ज्येष्ठताई दादा यांनी आपले अनुभव व प्रचार प्रसार बद्दल प्राध्यापक नितीन दादा पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले…..हजारोंच्या संख्येने आत्मसाक्षात्कार प्रदान करण्यात आला


या कार्यासाठी सोलापूर पुणे ठाणे मुंबई अहिल्यानगर संभाजीनगर नाशिक नागपूर अमरावती यवतमाळ अकोला मध्य प्रदेश दिल्ली उत्तर प्रदेश फॉरेन मधून …. धुळे नंदुरबार सातारा सांगली नाशिक जिल्ह्यातील अशा असंख्य ठिकाणांमधून ताई दादा युवाशक्ती प्रचारासाठी आले होते …… त्या सर्वांचे आपल्या सहज योग प्रचार प्रसार टींकडून हृदयातून आम्ही सर्वजण आभारी आहोत…… व श्री माताजी आम्ही आपले पण आभारी आहोत……थँक्यू श्री माताजी

ताज्या बातम्या