spot_img
20.1 C
New York
Saturday, July 5, 2025

Buy now

spot_img

परळीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट

परळी  : शहरातील माणिक नगर भागात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात आग पसरली.
परळी शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या लोक वस्तीमध्ये घरगुती गॅस लिकेज झाल्याने स्पोट होवून घराला आग लागली. हात मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरातील साहित्य जळून खाक झाले. ही आग वाढत असल्याने शेजारील घरांना देखील आग लागण्याची शक्यता होती,याची माहिती अग्निशामक दलाला दिली असता तत्काळ अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टाळला.

ताज्या बातम्या