अहिल्यानगर : जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवींच्या परमकृपेने २० एप्रिल २०२५ रोजी सहजयोग परिवाराच्या वतीने मेगा पब्लिक प्रोग्राम आत्मसाक्षात्कार , कुंडलिनी जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त सहजयोगी ताई दादांनी प्रोग्राममध्ये सहभागी होऊन परमचैतन्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .
परमपूज्य श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मलादेवी यांच्या पदस्पर्शाने १९७५ ते १९९२ पर्यंत अनेकदा पावन झालेल्या भूमीमध्ये श्री माताजींच्या आशीर्वादाने श्रीरामपूर, ता.श्रीरामपूर,जिल्हा अहिल्यानगर (अहमदनगर) येथे कुंडलिनी शक्तिची जागृती व आत्मसाक्षात्कार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. दिनांक १७ एप्रिल रोजी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय भजन गायक दिपक वर्मा यांची भजन संध्या होणार आहे. तर दिनांक १८ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता पब्लिक प्रोग्राम तर दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सुफी कव्वाली आयोजित करण्यात आली आहे . तर २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता रॅली काढून मेगा पब्लिक प्रोग्राम सायंकाळी ६.३० वाजता होईल. प्रचार आणि प्रसार हा १६ ते २० एप्रिल या दरम्यान होणार आहे. बाहे गावावरून येणार्या साधकांसाठी निर्मलधाम आश्रम, लक्ष्मी त्र्यंबक मंगल कार्यालय, शेजारी नेवासा रोड, श्रीराममपूर या ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात आली आहे . येताना 9226157624, 9850197858 या क्रमांकावर संपर्क साधावा .
श्रीरामपूर येथे येण्यासाठी जवळील रेल्वे स्टेशन बेलापुर (श्रीरामपुर) आहे व जवळील एअरपोर्ट शिर्डी आहे.,श्रीरामपुर ते नेवासा ३२ किमी श्रीरामपुर ते बाभळेश्वर १८ किमी , श्रीरामपुर ते शिर्डी ३० किमी, श्रीरामपुर ते आरडगाव ३० किमी, श्रीरामपुर ते एकादशरुद्र मुसळवाडी २५ किमी, श्रीरामपुर ते अहिल्यानगर (अहमदनगर) ७० किमी असे आहे.
तरी जास्तात जास्त साधकांनी या परमचैतन्याचा लाभ घेऊन परमपूज्य श्री माताजींनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन द लाईफ इटर्नल ट्रस्ट, श्रीरामपुर व सहजयोगा प्रचार- प्रसार टिम, महाराष्ट्र यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी
9423785754
9890068690
9822913491
9226712241
9881672842
7020055067
9762545803
9284081229
7755930549
9850325404
9763174277
9422230537
9975455512
9689061518
9130005937
9767846868
9975836157
9850485075
9922143343
8999905199
9423161688
9403378751