spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

श्री विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
श्री विघ्नहर्ता गणेश मंडळ व श्री राम लीला एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीरामलीला सामाजिक, सांस्कृतिक , शैक्षणिक व क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विद्यार्थ्यांचे संस्कृतीक नृत्य, मैदानी खेळ ,ऐतिहासिक पोवाडे, गीत ,अध्यात्मिक गीत, भजन या सर्व गेली सात दिवसापासून स्पर्धात्मक वातावरणात मंडळाने परिसरातील सर्व बालगोपाल व तरुणांनी श्री गणेशाच्या बरोबर आनंदात स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा जिंकल्या आणि आज सर्व विजेत्यांना मार्गदर्शन करताना गायकवाड क्लासेस संस्थापक श्री गायकवाड सर म्हणाले संस्थेने छान उपक्रम हाती घेतला आहे.


यामुळे बालगोपालांना मैदानी खेळाची तसेच निबंध स्पर्धातून थोर साधुसंत व राष्ट्रपुरुषांची ओळख होईल आज काळाची गरज आहे.श्रीरामलीला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष सौ अरुणा दरगुडे यांनी आपलं मत व्यक्त करताना आज मुलींचा सहाशे खेळा नृत्य आणि कौशल्य विकास तसाच शैक्षणिक व बौद्धिक विकास चा विचार केला असता सर्वगुणसंपन्न श्री वाटत आहे तरीपण समाज तिला मुक्त वावरू देत नाही आज अशा कित्येक घटना होत आहे कोण बलात्कार अपहरण छळ या सर्वांच्या विरोधात योग्य ते पाऊल उचले पाहिजे. उपाध्यक्ष श्रीमती अनिता नागरे यांनी मनोगत व्यक्त करताना मुल मुली व बालगोपाल आज अध्यात्मिक व सांस्कृतिक वासा चालवण्यात सक्षम होत आहे. व सचिव श्री रंगनाथ दरगुडे यांच्या मते सर्व समाजसेवी संस्था शैक्षणिक संस्था सेवाभावी संस्था व संघटना यांनी येणार्‍या तरुण पिढीला सर्वांगीण विकसित व स्वालंबी केले पाहिजे वेळ प्रसंगी मुलींनी स्वतःचे रक्षण करण्यास कायदा मोडला तरी चालेल पण आपण बिनधास्त निरडर होऊन जगलं पाहिजे. असे मनोगत व्यक्त करून. उपस्थितीत बालगोपालास प्रमाणपत्र सन्मान पदक देण्यात आले. पारितोषिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती काकड मामी व श्री गायकवाड सर यांच्या हस्ते आरती करून पारितोषिक वाटप ची सुरुवात करण्यात आली. प्रथम द्वितीय व तृतीय अशा श्रेणी सर्वांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमास श्री थोरमिशे, श्री पवार ,श्री पवार, श्री गवळी, श्री बेडस्कर, श्री पाटील ,श्री दैतकर तसेच श्री आदिशक्ती महिला भजनी मंडळ सौ थोरमिशे ताई, सौ गवळी ताई, सौ पवार ताई, सौ पगार ताई ,सौ बेडसकर ताई, सिद्धी ब्युटी पार्लरच्या मीराताई गीते ,पवार ताई ,पवार ताई थोरमेसे ताई, थोरमिशे ताई ,पगार ताई , सिद्धी गीते, प्रतिभा पाटील प्रतिभाताई अनिता चव्हाण फरीदा भावी तसेच श्री विघ्नहर गणेश मंडळाचे अध्यक्ष कु. तेजस दरगुडे ,रोहन सानप, हितेश पाटील, सार्थक गवळी, कुणाल सानप, कुणाल वाघ, सिद्धार्थ गीते, तुषार चव्हाण गोलू थोरमिशे या सर्वांनी उपस्थित श्री गणेश भक्तगणांचेयांचे आभार व्यक्त केले.

ताज्या बातम्या