spot_img
-0.1 C
New York
Tuesday, February 11, 2025

Buy now

spot_img

आ.गोरेंच्या ताफ्यातील गाडीने शाळकरी मुलांना उडविले

सातारा : आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दोन शाळकरी मुलांना उडवले! एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
सातार्‍यातील मानखटाव येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीवरील दोन शाळकरी मुलांना उडवल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून स्कूटीचा देखील चक्काचूर झाल्याचे फोटो समोर आले आहेत. दरम्यान धडकेत एका दुचाकी स्वाराचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना बिदाल जवळील शेरेवाडी येथे घडली.

ताज्या बातम्या