धनंजय मुंडे, नमिता मुंदडा, पृथ्वीराज साठे विजयसिंह पंडित बबरी मुंडे, माधव निर्मळ यांचे अर्ज दाखल
बीड -(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात विधानसभा लढविण्यीसाठी इच्छुकांची गर्दी वाढत असुनअर्ज भरण्याच्या तिसर्या दिवशी पर्यंत एकुन सहा मतदारसंघत ९१६ आर्जाची विक्री झाली असुन जिल्यात ४२ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत २३० बीड विधानसभा मतदारसंघात दि २४ रोजी एकुन २६३ अर्जाची विक्री झाली असुन ६ जणांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केली आहे २२८ गेवराई विधानसभा मतदारसंघात आज अर्ज भरण्याच्या तिसर्या दिवशी पर्यंत एकुन १२१ अर्जाची विक्री झाली तर ६ उमेदवारानी ९ नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. आज अर्ज दाखल करण्यात प्रमुख्याने राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गट शिवाजीराव पंडीत,अमरसिह पंडीत,विजयसिह पंडीत यांचा प्रमुख्याने समावेश आहे.२२९ माजलगांव विधानसभा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या तिसर्या दिवशी २३१ अर्जाची विक्री झाली असुन एकुन उमेदवारानी १० नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. आज अर्ज दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी भरण्या मध्ये प्रमुख्याने बबरी मुंडे, माधव निर्मळ, धनंजय पंडित मुंडे यांचा समावेश आहे.२३१आष्टी विधानसभा मतदारसंघात आज अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी ११३ अर्जा ची विक्री झाली असुन एकुन ७ नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. २३२ केज विधानसभा मतदारसंघ आज अर्ज भरण्याच्या तिसर्या दिवशी १०७ अर्जाची विक्री झाली असुन ४ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत प्रमुख ्याने आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जात प्रमुख्याने भाजपाच्या नमिता मुंदडा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रध्वीराज साठे यांचा समावेश आहे
२३३ परळी विधानसभा मतदारसंघ आज अर्ज भरण्याच्या तिसर्या दिवशी ९४ अर्जाची विक्री असुन ६ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत आज दाखल झालेल्या उमेदवारी मध्ये प्रमुख्याने बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे याचा समावेश आहे.