spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

गेवराई बायपासजवळ भिषण अपघात

गेवराई : धुळे-सोलापूर महामार्गावर संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास जीप कंटेनरवर धडकल्याने भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई बायपास रस्त्यावर दिनांक १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास चारचाकी बुलोरो चक २४ इठ ८७८५ भरधाव वेगाने बीड कडे येत असताना गेवराई बायपास रस्त्यावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने एका संभाजीनगर कडे जाणार्‍या कंटेनर वर जावून धडकल्याने वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झालं असून या वाहनात तीन प्रवाशी असल्याची माहिती मिळत असून दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखण्यात नेण्यात आले.म्रत व जखमेची नावे समजली नसून घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून अपघाती वाहन क्रेन च्या साह्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आले.

ताज्या बातम्या