spot_img
19.6 C
New York
Friday, September 5, 2025

Buy now

spot_img

अपघातातील महिलेचा रूग्णालयात मृत्यू

ओळख पटविण्याचे पोलिसांनी केले आवाहन
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात कुणीतरी अज्ञात लोकांनी अपघातग्रस्त महिलेला रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला . सदरील महिला कोण आहे ? याचा कोणत्याही प्रकारचा पुरावा तिच्याजवळ नसल्यामुळे पोलिसांनी सदरील महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
स्वाराती रूग्णालयात दोन दिवसांपूर्वी एका महिलेला कुणीतरी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये अपघात विभागात आणून सोडले होते सिरीयस अवस्थेत असलेल्या डॉक्टरांनी त्याला वार्ड नंबर 20 मध्ये ऍडमिट करण्यात आला होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे तरी याला पाहून ओळखून संपर्क साधावा दवाखाना पोलीस चौकी अमलदार बडे साहेब यांच्याशी संपर्क साधावा मोबाईल नंबर 8830977017 .

ताज्या बातम्या