spot_img
4.9 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img

सिन्नरमध्ये रविवारी भव्य दिव्य आत्मसाक्षात्कार सोहळा

सिन्नर : परमपूज्य श्री माताजी श्री निर्मला देवी यांच्या परम कृपेने सिन्नर (जि. नाशिक) या सुंदर व ऐतिहासिक शहरात दि. १२ एप्रिल २०२६ (रविवार) रोजी सायं. ६:३० वाजता भव्यदिव्य आत्मसाक्षात्काराचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी जास्तीत जास्त साधकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन सहजयोग प्रचार-प्रसार टीम, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी ठीक ५ वा. हवनविधी आयोजित करण्यात आलेला आहे.. दरम्यान शुक्रमवार ते रविवार पर्यंत प्रसार कालावधी ठेवण्यात आलेला आहे. शनिवार दिनांक ११ रोजी विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये सायंकाळी ५ वाजता भव्य भजन संध्या निर्मल धाम आश्रम मॉडर्न कॉलनी शिवाजीनगर सिन्नर येथे होईल. तसेच रविवार रोजी सहजयोग प्रचार प्रसार सेमिनार सकाळी ११.३० ते १.३० या कालावधीत होणार आहे. त्यानंतर मेगा रॅली सायं. ४:०० ते ६:०० त्यानंतर सायं. ६:३० वाजता आत्मसाक्षात्कार कार्यक्रम लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, बस स्टँड मागे.सिन्नर जि.नाशिक येथे होणार आहे.
बाहेरून येणार्‍या साधकांसाठी निवास व्यवस्था ३ दिवस मातोश्री नर्मदा मंगल कार्यालय बस स्टँड च्या पाठीमागे भैरवनाथ मंदिराजवळ सिन्नर येथे करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातील सर्व सहजयोगी बंधू-भगिनींना नम्र विनंती की या महान प्रचार कार्यात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता..
९९७०५०००३९
९७६७८४६८६८
९९२२१४३३४३
९१३०००५९३७
९८२२३२४७६६
७५७५९६५५१९
८३२९२७५४९०
९७६५७००१००
९८९००६८६९०
९२२६७१२२४१
७८७५५०२०००
९८२२३२४७६६
९८२२२९०६९८
९८८११७९०९८
९८६०७२१०८९
९९२१३३५३४७
९३५९४३९७९५
९८८१९१९४९३
९३८३००३३८२
८०५५५८२४५६
९३७३२८०३७२
९१४५४२३०९१
९१४६५०१३९९
७५८८८३०८३६
७५०७४१५१००
७६६६७०६६५७
९७३०९८५७७३
७७७४००८०८१
९५४५०६२८५९
९९२२७१०३०४
९६५७४५३३८४
९७६७९१६४३७
९४२३४६१८३२
९४०३३७८७५१
९८५०४९२२३७
९७३०४६८११२
९९२२९९५२०५
९५५९७००४४०
८८८८२२७५४५
७५८८६०७००५
७४४७७६१२७७

ताज्या बातम्या