परभणी : गरीबांना परवडणारे, श्रीमंतांना आवडणारे हॉटेल नक्षत्रचा सोमवार दि.२२ सप्टेंबर २०२५ रोजी गंगाखेड-परळी रोडवरील वडगाव स्टेशन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी शुभारंभ होणार आहे . तरी या उद्घाटन समारंभ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गंगाखेड-परळी रोडवर असलेल्या वडगाव स्टेशन येथे नव्याने सुरू होत असलेल्या हॉटेल नक्षत्राचा शुभारंभ सकाळी १०.३० वाजता होणार आहे . हॉटेल नक्षत्राच्या माध्यमातून गोरगरीबांना परवडे, श्रीमंतांना आवडेल अशा प्रकारचे जेवन मिळणार आहे. त्याच बरोबर या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज जेवनाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्पेशल दम बिर्याणी या हॉटेलचे खास वैशिष्ट्य असणार आहे. अतिशय सुंदर , आणि मनाला भावेल अशा प्रकारे येथे जेवन मिळणार आहे. त्यामुळे हॉटेल नक्षत्र या ठिकाणी एक वेळ आवश्य भेट द्या . आणि रूचकर जेवनाचा आस्वाद घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.