spot_img
15 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img

शहीद श्रीकांत बोडखे विद्यामंदिरात जागतिक योग दिन

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
शहीद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यामंदिर वडझिरे येथे जागतिक योग दिनानिमित्त परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी सहज योग ध्यानधारणा ,मेडिटेशन घेण्यात आले.


जागतिक योग दिनाचे निमित्त साधून सहजयोग परिवाराच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले . यामध्ये मेडिटेशन मुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होते .एकाग्रता वाढते व आरोग्य निरोगी राहते .दररोज ध्यान केल्यामुळे विद्यार्थ्यांचीस्मरणशक्ती वाढन्यास मदत होते .विद्यार्थ्यांना आत्मसाक्षात्कार देण्यात आला सहज योग मेडिटेशन बद्दल माहिती विठ्ठल उंबरकर सरांनी दिली तसेचं मच्छिंद्र भोसले जितेंद्र गरुड ज्ञानेश्वर काकड हे सर्व सहज योग परिवार तर्फे उपस्थित होते गंगावणे मॅडम यांनी मुलाकडून योगा करून घेतला .या वेळी शाळेचे मुख्याध्यापक सांगळे सर ,संजय नागरे सर ,शिरसाट सर ,गंगावणे मॅडम ,शरद सांगळे भाऊसाहेब ,राजू नवाळे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्या