spot_img
22.1 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भाजपा दिव्यांग आघाडीचे स्वच्छता अभियान

नाशिक | प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज भाजपा दिव्यांग विकास आघाडी व सिडको मंडल एकच्या वतीने मंदिर स्वच्छता अभियान पावन गणपती मंदिर स्वामी विवेकानंद नगर सिडको येथे राबविण्यात राबविण्यात आले.

सर्व प्रथम अहिल्याबाई यांच्या प्रतिमेला न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे यांनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर संपुर्ण मंदिरात स्वच्छता करण्यात आली यावेळी मंडल अध्यक्ष राहुल भाऊ गणोरे यांनी आपल्या मनोगतात असे म्हटले कि अहिल्याबाई होळकर यांनी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट केले बाळासाहेब घुगे यांनी असे म्हटले कि सातबारा म्हणजे बारा झाडे लावा सात झाडाचे उत्पन्न जनतेनी घ्यावे आणि पाच झाडाचे उत्पन्न शासनाला द्या अशी त्यांची दुरदुषटी होती त्याच्या मुलाकडुन गाडीखाली गायीचे वासरू मेले होते पण अहिल्याबाई होळकर यांनी मुलाला सामान्य जनते सारखी सजा सुनावली तेव्हा सर्व जनतेने एक झाडं लावावे असे आवाहन बाळासाहेब घुगे केले यावेळी बुचडे मामा राजेंद्र जडे दिलीप देवांग अँड सागर क्रमाने दशरथ गांगुर्डे रोहन कानकाटे प्रदिप केकाणे रमेश पवार सर राजेंद्र निरखे चोंथे काका संजय घुगे यमुना पठारे सुचित्रा दुसाने मंगल काळे भारोटे ताई सह परीसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांनी केले होते

ताज्या बातम्या