अहिल्यानगर : जिल्ह्यातील अकोले येथे परमपूज्य आदिशक्ती श्री माताजी निर्मलादेवी यांच्या परमकृपेने सहजयोग ध्यान साधनेचा आत्मसाक्षात्कार मेगा प्रोग्राम रविवार दि.१३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने साधकांनी या चैतन्यमयी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहजयोग प्रचार प्रसार टीम महाराष्ट्र यांनी केले आहे.
परमपूज्य आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मला देवी यांच्या परम कृपेने अकोले येथे मेगा पब्लिक प्रोग्राम होणार आहे. त्या निमित्त शुक्रवार दि.११ एप्रिल रोजी प्रचार प्रसार होणार आहे. अकोले याच ठिकाणी आदिशक्ती श्री माताजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी याच भूमीमध्ये स्वतः श्री माताजी साकार रुपात असताना तीन वेळेस येऊन अकोले शहरातील साधकांसाठी पब्लिक प्रोग्राम घेतलेले आहेत . त्याच आठवणी आपण जागृत करून श्री माताजींच्या कृपेने येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बाहेर गावावरून येणार्या साधकांसाठी श्रीमंत मंगल कार्यालय अकोले या ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात आली आहे . निवास व्यवस्थेच्या अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर ९९२२१४३३४३, ९९२२१५४४९५ यावर संपर्क साधता येईल .
शनिवार संध्याकाळी ७ ते १० भजन संध्या आपल्या सहजयोगी बंधू भगिनी यांना भजनांचा आनंद मिळावा यांच्याकरिता याकार्यक्रम मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायका पार्श्वगायिका (झी टीव्ही मराठी फेम गायिका)लता दीदी धुमाळ नाशिक की ज्यांचा जोगवा जवळजवळ १२० देशांमध्ये गायला गेला नाशिकचा जोगवा या टीम मध्ये त्यांचे छोटे बंधू श्री अनिल दादा धुमाळजी यांनी देश विदेशात गायनाचे काम केले आहे अशी संपूर्ण टीम येणार आहे .तर रविवारी स्टेज वरती नवीन साधकांच्या समोर भजन तेच गाणारआहेत . त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता आत्मसाक्षात्कार प्रोग्राम पार पडेल . अकोले येथे येण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन,शिर्डी-५५ , कोपरगाव-६०, नाशिक-७०, श्रीरामपूर-७० तर पुणे ते अकोले-१५०,नाशिक ते अकोले-७०, संगमनेर ते अकोले-२२, शिर्डी ते अकोले – ५५, श्रीरामपूर ते अकोले-७० असे अंतर आहे .
त्यामुळे साधकांना काही अडचण आल्यास
9130005937
9922143343
9767846868
9922154495
9420336421
9975730673
9765700100
9970500039
9673811491
9422905199
7588078182
8421976928
9890068690
9822913491
9403378751
9423785754
9423750334
9890812000
9028135121
9881058013
9423461832
8329275490
9226712241
9822778918
9657453384
7057127413
9921707196
9767282008
9763174277
9922710304
8329447391
9762646043
9226712241
या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहजयोग प्रचार प्रसार टीम महाराष्ट्र यांनी केले आहे.