spot_img
8.7 C
New York
Thursday, March 13, 2025

Buy now

spot_img

सहजयोग परिवाराच्या वतीने राहता येथे मेगा पब्लिक प्रोग्राम

परमपूज्य श्री माताजी निर्मला देवींच्या परमकृपेत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथे दि.१६ फेब्रुवारी रोजी मेगा पब्लिक प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त साधकांनी या प्रचार प्रसारात सहभाग नोंदवून परमचैतन्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
रविवार दि.१६ फेब्रुवारी २०२५ रोजी परमपूज्य श्री आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मला देवी यांच्या परम कृपेने सहजयोग ध्यान साधनेचा आत्मसाक्षात्काराचा कार्यक्रम सायंकाळी ०६:३० वा. भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे. या वेळी नवीन साधकांना कुंडलिनी जागृतीव्दारे आत्मसाक्षात्काराची अनुभूति कार्यक्रम पार पडणार आहे. या मेगा पब्लिक प्रोग्राम निमित्त प्रचार प्रसार १४ फेब्रुवारी २०२५, शुक्रवार रोजी सकाळी ९ पासून ते रविवारी १६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालणार आहे. बाहेर गावाहून येणार्‍या साधकांसाठी निवास व्यवस्था कुंदन लॉन्स, बसस्टँड समोर राहता जि.अहिल्यानगर येथे करण्यात आली आहे. राहता येथे येण्यासाठी शिर्डीपासून ५ कि.मी.चे अंतर आहे. रविवारी सायंकाळी ५ वा. मेगा रॅली, श्री माताजींची भव्य मिरवणूक काढण्यात आल्यानंतर . स्टेज वरती नवीन साधकांसमोर संपूर्ण भजन सादर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायका , पार्श्वगायिका (झी टीव्ही मराठी फेम गायिका) लता दीदी धुमाळ नाशिक, ज्यांचा जोगवा जवळजवळ १२० देशांमध्ये गायला गेला. या *टीम मध्ये त्यांचे छोटे बंधू श्री धुमाळजी यांनी देश विदेशात गायनाचे काम केले आहे अशी संपूर्ण टीम या मेगा पब्लिक प्रोग्रामसाठी येणार आहे. येण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन शिर्डी/बेलापूर/कोपरगांव/ श्रीरामपूर असे असून अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहजयोग प्रचार प्रसार टीम महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क=
९१३०००५९३७
७५८८०७८१८२
९७६७८४६८६८
९४२२९०५१९९
८४२१९७६९२८
९७६५७००१००
९८९००६८६९०
९८२२९१३४९१
९४०३३७८७५१
९४२३७८५७५४
९४२३७५०३३४
९८९०८१२०००
९४२३१६१६८८
९९२२१४३३४३
९०२८१३५१२१
९८५०१९७८५८
९८८१०५८०१३
९४२३४६१८३२
८३२९२७५४९०
९२२६७१२२४१
९८२२७७८९१८
९६५७४५३३८४
७०५७१२७४१३
९९२१७०७१९६
९७६७२८२००८
९७६३१७४२७७
९९२२७१०३०४
८३२९४४७३९१
९७६२६४६०४३
९२२६७१२२४१

ताज्या बातम्या