बीड : विद्यार्थी दशेपासून आंदोलनात सक्रीय असलेले बळवंतराव कदम यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच हळहळ व्यक्त होत आहे.
विद्यार्थी दसेपासून ते गेल्या अनेक वर्षापासून चळवळीमध्ये काम करणारे बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या रेल्वे प्रश्नावर अनेक आंदोलनामध्ये सहभागी असणारे मराठा आरक्षणामध्ये सक्रिय सहभागी असणारे अनेक आंदोलनामधील गुन्हे स्वतःवर दाखल झाले तरी आंदोलनाची नाळ न तुटून देणारे आमचे चळवळीतील घाटावरील सहकारी बळवंतराव कदम यांचे हृदयविकाराने निधन झाले. बळवंत कदम परिवाराच्या दु:खात धैर्यशिल परिवार सहभागी आहे.