spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

पहिल्याच दिवशी बीड जिल्ह्यात २२० उमेदवारांनी घेतले ४६३ अर्ज

३ उमेदवारी अर्ज दाखल
बीड :  बीड जिल्ह्यात सहा मतदारसंघात आज दि २२रोजी एकूण २२० उमेदवारांनी ४६३ उमेदवारी अर्ज विकत घेतले .जिल्हयात तीन जणांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे त्यात २३१आष्टी मतदारसंघात आकाश आडाव ,२३३ परळी राजाभाऊ श्रीरंग फड, २२९ माजलगाव प्रशांत बब्रुवान क्षिरसागर या तिघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले

ताज्या बातम्या