spot_img
24.2 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img

एस.टी.महामंडळाच्या संपाला प्रहार जनशक्तीचा पाठिंबा

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
नाशिक विभागातील सिन्नर डेपो एसटी महामंडळ कृती समितीतर्फे यांचा बस बंद संप चालू आहे त्याला प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग संघटना यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
एसटी कर्मचार्‍यांना सरकारी कर्मचारी प्रमाणे पगार मिळावे ही त्यांची योग्य मागणी आहे नामदार बच्चू कडू यांच्याशी फोनवरून दिव्यांग जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे यांनी कृती समितीचे बोलणे करून दिले कृती समितीचे ज्येष्ठ नेते देवा सांगळे हे बच्चू कडू यांच्याशी बोलणे केले बच्चू कडू यांनी आजच मी मुख्यमंत्र्यांची संपर्क साधून माहिती देतो न्याय द्यायची मागणी करतो असे आश्वासन दिले त्याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर दिव्यांग जिल्हा कार्याध्यक्ष व कॉम्रेड हरिभाऊ तांबे यांची भाषणे झाले. यांनी पाठिंबा जाहीर केला कृती समितीचे सगळे चालक वाहक उपस्थित होते.

ताज्या बातम्या