spot_img
23.4 C
New York
Saturday, September 6, 2025

Buy now

spot_img

नाशिकहून इंटरव्ह्यूला गेलेली तरूणी बेपत्ता

नाशिक : येथील आश्‍विनी देविदास सोनवणे ही तरूणी मुंबई येथे मुलाखतीसाठी १५ ऑगस्ट रोजी गेली होती. मात्र ती परत न आल्याने कुटुंबियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक येथील *अश्विनी देविदास सोनवणे, गुरव* (वय २५) ही नाशिक वरून इंटरव्ह्यू साठी १५ तारखेला सकाळी ६ वा मुबई नाका बस स्थानकावरून मुंबई साठी गेली परंतु रस्त्यातच बेपत्ता झाली आहे. अश्विनी दिदींचे वडील गेले ३२ वर्षे मिलिटरी मध्ये देशाचे रक्षण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांचे रक्षण करण्याची जबाबदारी आम्हा सर्व देशवासीयांची आहे. त्यामुळे ही बातमी सर्वत्र शेअर करून अश्विनी दिदी ला घरी पोहचवण्यास मदत करावी. आश्‍विनीबाबत अधिक माहिती मिळाली तर खालील क्रमांकावर संपर्क करावा.
संपर्क १) ९४२३६ ६८००७ (भाऊ)
२) ८३२९६ १०२४७ (भाऊ)
३) ७०११७ ९१२१० (वडील)

ताज्या बातम्या