spot_img
7.8 C
New York
Friday, November 14, 2025

Buy now

spot_img

माहुरगड येथे मेगा पब्लिक प्रोग्राम

नांदेड : जिल्ह्यातील माहुरगड येथे परमपूज्य श्री माताजींच्या आशीर्वादाने११ जानेवारी २०२६ रोजी मेगा पब्लिक प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व साधकांनी परमचैतन्याचा लाभ घेण्यासाठी व प्रचार प्रसार करून श्री माताजींचे स्वप्न साकार करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
साडेतीन शक्ती पीठांपैकी एक शक्तीपीठ श्री रेणुका देवी माहुरगड येथे परमपूज्य श्री.आदिशक्ती माताजी श्री निर्मलादेवी यांचे आशीर्वादाने माहूरगड, कुंडलिनी शक्तिची जागृती व आत्मसाक्षात्कार हा कार्यक्रम दिनांक ११ जानेवारी २०२६ वार रविवार ला माहुर येथे आयोजित केला आहे. तर प्रचार प्रसार ९/०१/२०२६ ते ११/०१/२०२६ या दरम्यान होणार आहे. या ठिकाणी निवास व्यवस्था जगदंबा धर्मशाळा माहूर शहर तालुका: माहूर, जिल्हा नांदेड येथे करण्यात आलेली आहे. तरी ही व्यवस्था ८ जानेवारी २०२६ गुरूवार सायंकाळ पासून निवास व्यवस्था करण्यात आली आहे येताना ९६७३७८०७७५ या नंबर वर फोन करून यावे. दि ११/०१/२०२६ रोजी ४.३० वा. मेगा रॅली व संध्याकाळी ६.३० वा. आत्मसाक्षात्कार सोहळा संपन्न होईल.
माहुरगडावर येण्यासाठी जवळील रेल्वे स्टेशन किनवट ५० किमी आहे, नांदेड रेल्वे स्टेशन ते माहूर १३० किमी,धामणगाव रेल्वे ते माहूर ११५ किलोमीटर, बडनेरा स्टेशन ते माहूर १५१ किमी* *माहूर ते यवतमाळ ७० किमी, माहूर ते पुसद ५० किमी, मुंबई किंवा नागपूर वरून येणार्‍या सहजयोग्यांना समृद्धी महामार्गाने वाशिम येथे उतरून १०० किमी माहूर येथे येता येईल. विशेष सूचना : थंडी असल्यामुळे गरम कपडे ब्लँकेट स्वेटर कान टोपी बरोबर ठेवावी असेही आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता.
*९९२३४३४२१३*
*९४२३४३५३६६*
*९८२३३९८९०२*
*९२८४२१०७१४*
*८६०५६५५३९९*
*९४२३७८५७५४*
*९८५०१९७८५८*
*९८२२९१३४९१*
*९४२३०६७४६७*
*८२७५३२१७८५*
*९९२१०४२७९९*
*९८८१३२६३८३*
*९८८१५०८३५८*
*८४५९८६४१३६*
*९४२१५५१५२७*
*७६६६५१५१४१*
*९३२५०४८४१३*
*९८५०४८५०७५*
*९४२१३२३३७६*
*९८५०१९८९०७*
*७९७२५८४६३६*
*९८२२९१३४९१*
*९६८९०६१५१८*
*९८८१५३४७४८*
*९६२३२६४३७५*
*९८९०८७७८४०*
*९१७५०२६११८*
*७३८५५१८०३०*
*९४२३१६१६८८*
*९४०४२५१९४७*
*८८८८३६३२२१*
*९६२३६०८२८२*
*९९२३५३०९६९*
*८६२३८४८०६३*
*९३२५०४८४१३*
*९४०३३७०११३*
*८९९९९०५१९९*
*९५०३३८४०८४*
*८८०६९९८००६*

ताज्या बातम्या