नाशिक । ज्ञाानेश्वर काकड
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज हरित कुंभ योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते म्हणुन ग्रामपंचायत वडझिरे आणि शहीद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यामंदिर वडझिरे यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण करण्यात आले प्रसंगी गावचे प्रथम नागरिक सौ सुनीता आंबेकर. उपसरपंच सौ अरुणा बोडके. ग्रामसेवक श्रीमती राखी बेंद्रे मॅडम. मा. उप. सरपंच श्री मनोहर जी बोडके.श्री बाळासाहेब बोडके. श्री रामेश्वर बोडके. श्रीपांडुरंग बोडके.श्री शिवाजी बोडके.. रुद्रा फाउंडेशनचेश्री दत्तू दराडे..श्री पोपट शेट बोडके श्री भाऊसाहेब दराडे मधुकर सांगळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री एम एस सांगळे. श्रीमती गंगावणे मॅडम. श्री सानप सर.श्री नागरे सर श्री राजू नवाळे अमोल नागरे आणि विद्यार्थी उपस्थित होते