spot_img
11.7 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

spot_img

बार्शी रोडवर अज्ञात वाहनाने उडविले

ओळख पटविण्याचे आवाहन
बीड : शहरातील बार्शी नाका रोडवर असलेल्या राष्ट्रवादी भवन समोर अज्ञात व्यक्तीने सदरील वृध्द व्यक्तीस उडविले असून प्रकृती चिंताजनक आहे. या व्यक्तीविषयी कोणास काही माहिती असल्यास त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदरील फोटोमध्ये दिसत असलेल्या वृद्ध बाबाचा बार्शी रोडवर असलेल्या राष्ट्रवादी भावना समोर अज्ञात वाहनाने अपघात झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्या खिशात कोणताही ओळखपत्र नसल्याने नातेवाईकांचा शोध घेता येत नाही तात्काळ सदरील वृत्त वायरल करून ओळख पटवण्यास मदत करावी जेणेकरून वेंटीलेटर वर असलेल्या या अनोळखी वृद्ध इसमाला उपचार मिळेल
यासंदर्भात काही माहिती असल्यास त्यांनी बीड जिल्हा रुग्णालय येथील अपघात विभागात संपर्क साधावा किंवा रुग्णसेवक पत्रकार अमजद खान मोबाईल ९७६७८७८७९२ या क्रमांकाला फोन करा.

ताज्या बातम्या