३ उमेदवारी अर्ज दाखल
बीड : बीड जिल्ह्यात सहा मतदारसंघात आज दि २२रोजी एकूण २२० उमेदवारांनी ४६३ उमेदवारी अर्ज विकत घेतले .जिल्हयात तीन जणांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे त्यात २३१आष्टी मतदारसंघात आकाश आडाव ,२३३ परळी राजाभाऊ श्रीरंग फड, २२९ माजलगाव प्रशांत बब्रुवान क्षिरसागर या तिघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले