spot_img
14.6 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

बीडमध्ये ठाकरेंच्या सेनेला बीडमध्ये खिंडार

महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण शिंदे गटात
बीड   उद्धव ठाकरे च्या शिवसेनेला बीडमध्ये खिंडार पडली असून महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या संगीता चव्हाण आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख यांनी उद्धव ठाकरे ची साथ सोडली असून त्यांनी आता एकनाथ शिंदे च्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे
पक्ष सोडताना संगीता चव्हाण यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या आरोप केले आहेत त्यामध्ये पदासाठी सुषमा अंधारे पैसे घेतात आणि त्यांनी शिवसेना पक्ष संपवण्यासाठी कोणाची तरी सुपारी घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय यापुढे शिंदे च्या शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यावर जर आरोप केला तर चूक दिला जाईल असा कणखणी इशारा देखील संगीता चव्हाण यांनी सुषमा अंधारे यांना पक्ष सोडताना दिला आहे त्यामुळे येत्या काळात सुषमा अंधारे यांना रोखण्यासाठी संगीता चव्हाण या पुढे येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुलुक यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले आहेत.
————

ताज्या बातम्या