spot_img
22.7 C
New York
Wednesday, July 2, 2025

Buy now

spot_img

आंबेवडगावमध्ये सर्पदंशामुळे नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू

किल्लेधारूर : तालुक्यातील आंबेवडगाव येथील शुभम गणेश धुमक वय ९ वर्ष हा आई वडील शेतात खुरपणी करत असताना शेतात खेळत होता ५आगस्ट रोज सोमवारी सकाळी सर्पदंश झाला माजलगाव येथे खाजगी रुग्नालयात उपचार सुरू असताना दुर्दैवाने त्या़चे दु:खत निधन झालेत्या़चे निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात होती.
गणेश महादेव धुमक यांना दोन मुले आसून यांचा मोठा मुलगा आई वडील सोबत शेतामध्ये खुरपणी करत असताना शुभम गणेश धुमक वय ९ वर्षीय मुलगा शेतामध्ये पाठीमागे गवतामध्ये खेळत असताना अचानक सर्प दंश झाला लवकरात लवकर सदरील मुलाला माजलगाव येथो खाजगी दवाखान्यामध्ये उपचारा साठी दाखल करण्यात आले. परंतु साप विषारी असल्यामुळे सपाचे विष सर्व अंगात उतरले आणि दिनांक ५ ऑगस्ट रोजी ४वाजता या लाहान बालकाची प्राण ज्योत मालवली . त्यांचे निधना मुळे सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे

ताज्या बातम्या