spot_img
3.5 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img

भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

भारतीय स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. फक्त वयाची अट लागू करण्यात आली आहे. तुम्ही या वयोमर्यादेत असाल, तर वाट पाहू नका, आजच अर्ज करा भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; फक्त वयाची अट लागू, ’या’ वयोमर्यादेत असाल, तर वाट पाहत बसू नका, झटपट अर्ज करा!
नोकरीच्या शोधात असाल आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर, तुमच्याकडे मोठी संधी आहे. भारतीय स्टेट बँकेत मेगा भरती   सुरू आहे. वेगवेगळ्या पोस्टसाठी भारतीय स्टेट बँकेनं भरती जाहीर केली आहे. बँकेकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर , क्लेरिकल पदांसाठी भरती जाहीर करण्यात येत आहे. ऑफिसर पदांसाठी १७ जागा आणि क्लेरिकल पदांसाठी ५१ जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा २० ते ३० वर्ष आहे. तर, या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट आहे. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल, तर
भारतीय स्टेट बँक भरती प्रक्रिया २०२४
ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदवी, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व
एकूण जागा : १७
वयोमर्यादा : २० ते ३० वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ ऑगस्ट २०२४
अधिकृत संकेतस्थळ : http://sbi.co.in
क्लेरिकल (Sportsperson)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
एकूण जागा : ५१
वयोमर्यादा : २० ते ३० वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ ऑगस्ट २०२४
अधिकृत संकेतस्थळ : http://sbi.co.in
अर्ज कसा कराल?
भारतीय स्टेट बँकेनं जारी केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२४ असणार आहे. तर, भरतीप्रक्रियेंतर्गत जारी करण्यात आलेल्या जागांसाठी वयाची अटही घालण्यात आली आहे. तुम्ही अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी तुमचं वय २० ते ३० वर्ष असणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही भारतीय स्टेट बँकेच्या  http://sbi.co.in  या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

ताज्या बातम्या