spot_img
-7.5 C
New York
Saturday, January 24, 2026

Buy now

spot_img

प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सिन्नर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नाशिक | ज्ञानेश्‍वर काकड
प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर यांच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
इंडियाबुल्स रेल्वे लाईन मार्गी सुरू करून मार्गे शिर्डी येथे सलग्न करावी काही तांत्रिक अडचणीमुळे मुंबई नारायणगाव-पुणे मार्ग रद्द झाल्यामुळे नवीन मार्ग प्रस्तावित असल्यामुळे हाच मार्ग पुढे नेण्यात यावा.त्यामुळे हा भाग तसेच पूर्व भाग हा पूर्ण दुष्काळी भाग असल्यामुळे त्यात गावांचा मोठ्या प्रमाणात विकास घडवून येईल व रोजगार उपलब्ध होईल तसेच इंडियाबुल्स लवकरात लवकर चालू करण्यात यावी व त्यामध्ये स्थानिक युवकांना रोजगार मिळेल व स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे कुंभमेळ्या निमित्त स्थानिक रोजगारांना जे रोजगार उपलब्ध होतील त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष कैलास दातीर व शहराध्यक्ष संगीता आगळे यांनी केली आहे तालुकाध्यक्ष कैलास दातीर शहराध्यक्ष संगीता आगळे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष चंद्रकांत डावरे युवा तालुकाध्यक्ष पांडुरग आगळे भास्कर दराडे गणेश थोरात खंडू सांगळे ज्ञानेश्वर लोखंडे विलास भाटजिरे योगेश कहाडळ अशोक अशोक मुतडक खंडू बिन्नर प्रकाश थोरात सोमनाथ डावरे उपस्थित होते.

ताज्या बातम्या