किल्ले धारूर नगर परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बालासाहेब जाधव ६६५ मतांनी विजयी
गेवराईमधून भाजपच्या गीता पवार ४ हजार मतांनी विजयी भाजप -१६ राष्ट्रवादी -४
चौथ्या फेरीनंतर वाचा कोण आघाडीवर
डॉ.ज्योती घुंबरे (भाजप)- ४१०० प्रेमलता पारवे (अजित पवार गट) -१५६४ स्मिता वाघमारे (शरद पवार गट) – १४८३
आघाडी -डॉ.ज्योती घुंबरे (भाजप) ७५७४
नगरपरिषदेच्या निवडणूक निकालाच्या मोजणीत सहा प्रभागाची मत मोजणी झाली असून दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी च्या पाच जागी विजय झाला असून भाजपचा एक उमेदवार विजयी झाला तर अपक्ष एक असे १२ नगरसेवक विजयी झाले आहेत.तर तिसर्या फेरी अखेर भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या संध्या मेंढके याना ५३४ मताची आघाडी मिळाली आहे.

