spot_img
20.1 C
New York
Sunday, April 19, 2026

Buy now

spot_img

शिवशाही ला अपघात!

परळी – बीडहून नांदेड कडे निघालेल्या शिवशाही एसटी बसचा आणि रिक्षाचा अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना परळी नजीक पांगरी कॅम्प येथे घडली.
सकाळी आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास बीडहून परळी मार्गे नांदेड कडे निघालेल्या शिवशाही बसची आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शेतात कामासाठी महिलांना सोडून हा रिक्षा परळी कडे निघाला होता त्यावेळी पांगरी कॅम्प नजीक हा अपघात घडला अपघातानंतर तासभर बीड परळी महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती घटनेची माहिती प्राप्त होतात परळी ग्रामीणचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

ताज्या बातम्या