नाशिक | प्रतिनिधी
दिनांक ३०जून रोजी ग्रुप ग्राम पंचायत मुसळगाव गुरेवाडी हाबेवाडी या तिन्ही गावातील५६ दिव्यांग पहार सैनिक उपस्थित राहून शाखा अध्यक्ष नवनाथ कुर्हाडे उपाध्यक्ष चंद्रभान काकड व गोसावी मामा यांच्या प्रमुख नियोजनाने कार्यक्रम ग्रामपंचायत परिसरात सपन्न झाला. या प्रसंगी तिन्ही गावातील व परिसरातील दिव्यांग विधवा जेस्टनाग्रिक शेतकरी ग्राम पंचायत कमिटी उपस्थित होती राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव. उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंद्रभान गांगुर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीशाखा बोर्डाचे अनावरण जिल्हा अध्यक्ष अरुन भाऊ पाचोरे जिल्हा अध्यक्ष रवींद टिळे व तालुका अध्यक्ष दौलत ढोली तालुका अध्यक्ष गणपत नाठ. यांच्या हस्ते फी त कापून करण्यात आले दीपक गाडेकर पोलिस पाटील रूपाली पिंपळे सरपंच सचिन शिरसाठ उपसरपंच रामकृष्ण शिरसाट तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले तसेचमीन नाथ गोसावी मामा यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला ग्रामपंचायत प्रशासनाने चहानाश्ता उत्तम नियोजन केले. स्थानिक प्रहार कमिटीच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्याचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या रवींद टिळे गणपत नाठ दौलत ढोली नवनाथ कुर्हाडे वसंत भाऊ डावरे. यांचे मनोगत व्यक्त झाले अरुण भाऊ पाचोरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की आधी काम केले पाहिजे मग सांगितले पाहिजे या प्रमाणे मुसलागावं व बाकी दोन्ही गावातील दिव्यांग बांधव योजना पासून वंचित होत मागील दोन वर्षापासून ९०%दिव्यांगणा पेन्शन योजना रेशन कार्ड पाच टक्के निधी रोजगार संधी यावर काम करून लाभ देण्याचा प्रयत्न केला तसेच नंदू भाऊ शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. अलका ताई गोसावी यांनी आभार मानले
या प्रसंगी सीमाताई बाकळे विशाल काकड कविता खैरनार अशोक भाऊ शिरसाठ दिलीप शिरसाठ संगीता शिरसाठ अंकुश बोडके मोहन राज सोनवणे कल्पना शिरसाठ राजाराम मगर सुनील शिरसाठ मनु भाऊ आव्हाड मारुती लांडगे राजगुरू ताई रवींद शिंदे राधाकिसन शिंदे संतोष कदम कोंडाजी थोरात गंगाधर डावरे धनेश्वर शिंदे केरु शिंदेगोरख पाटोळे शंकर शिरसाठ गोरख शिरसाट ग्राम पंचायत ग्रामसेवक बन साहेब व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी बांधव. यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच या नंतरगुरेवाडी गावात प्रहार शाखेचे बोर्ड उद्घाटन करण्यात आले