spot_img
14.7 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

spot_img

श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटीला सेवाभावी कार्यासाठी गौरव

नाशिक | प्रतिनिधी
कल्याणी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटीला त्यांच्या उल्लेखनीय सेवाभावी कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य स्वामी श्रीकंठानंद यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुणाताई दरगुडे व सचिव श्री. रंगनाथ दरगुडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
शिक्षण, आरोग्य, महिला सशक्तीकरण आणि ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून सातत्याने कार्य करणारी ही संस्था समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या कामाची ही अधिकृत दखल असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री परमपूज्य स्वामी श्री कंठानंद जी महाराज विशेष अतिथी श्री वी .र. सोनोने, धर्मदाय आयुक्त नाशिक विभाग, श्री जोगी साहेब धर्मदाय सह आयुक्त नाशिक, श्री चंद्रकांत खांडवी पोलीस उपयुक्त नाशिक, श्री युवराज येडुरे अध्यक्ष महा एन्जो श्री वेदाचार्य रवींद्र पैठण गुरुजी, प्रमुख, श्री अशोक मुर्तडक, श्री बाळाभाऊ पाठक, श्री भाऊसाहेब गंभीरे, सौ सुनीताताई मोडक, शीतल विक्रम सोनवणे उगले, सौ पूजा ताई खडसे, सौ संगीता खैरनार, सुमित गायकवाड व सर्व संस्था संस्थापक सर्व पुरस्कारार्थी व सर्व बंधू आणि भगिनी

ताज्या बातम्या