नाशिक : परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या परमकृपेने नाशिक जिल्ह्यातील सातपूर या ठिकाणी बुधवार दि.३० एप्रिल रोजी हवन पुजा होणार आहे . तर शनिवार दि.३ मे २०२५ रोजी सायंकाळी मेगा पब्लिक प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त साधकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून परमचैतन्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
परमपूज्य श्री माताजींच्या परम कृपेत आत्मसाक्षात्काराचा भव्य दिव्य असा चैतन्यमयी सोहळा कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे ठेवण्यात आली असून अक्षय तृतीय दि. ३० एप्रिल रोजी काशीमाळी मंगल कार्यालय मखमलाबाद नाशिक येथे हवन करण्याचे योजिले आहे . तर दि.१ मे २०२५ गुरूवारी सकाळी ८ वाजल्यापासून शनिवार दि.३ मे पर्यंत प्रचार प्रसार करण्यात येणार आहे . बाहेर गावावरून येणार्या साधकांसाठी निवास व्यवस्थेचे ठिकाण रामजी हॉल, मौले हॉल समोर सातपूर कॉलनी ,नाशिक , असून शुक्रवार ७ ते १० भजन संध्ये मध्ये आपले जेष्ठ सहजयोगी गायक श्री दीपक वर्माजी असणार आहेत. तसेच स्टेज वर आपल्या ज्येष्ठ गायिका लतादीदी धुमाळ व धुमाळ टीम त्याठिकाणी असणार आहे. तर शनिवारी सकाळी १० ते १ या वेळेत सेमिनार पार पडेल. तर सायंकाळी ३ वाजता मेगा रॅली आणि, श्री माताजींची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर मेगा पब्लिक प्रोग्राम जिजामाता माध्यमिक विद्यालय प्रांगण सातपूर या ठिकाणी सायंकाळी ६.३० वाजता पार पडणार आहे. तरी नाशिक व संपूर्ण महाराष्ट्रातील सहजयोगींना या परमेश्वरी कार्यासाठी आग्रहाचे निमंत्रीत करण्यात आले असून जास्तीत जास्त साधकांनी उपस्थित रहावे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी
संपर्क
9823011919
9420469721
9822069771
9970500039
8975581690
9767954121
8806239454
9049171708
9225107695
9823560031
7261909000
9130005937
9226712241
9922143343
9767846868
9518949094
8329275490
9699810426
8055582456
9373280372
9145423091
7666706657
8390050041
9730985773
8856997475
9146501399
9764668474
7588830836
9503016042
9529511591