spot_img
23.9 C
New York
Tuesday, July 1, 2025

Buy now

spot_img

८ ,९ फेब्रुवारीला तलवाडा येथे मेगा पब्लिक प्रोग्राम

बीड : परमपूज्य श्री माताजींच्या परमकृपेत गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे ८ फेब्रुवारी २०२५ रोजी पब्लिक प्रोग्राम आयोजित करण्यात आला असून यामध्ये जास्तीत जास्त साधकांनी उपस्थित राहून सहजयोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहचवता येईल यासाठी प्रयत्न करावेत. जेणे करून श्री माताजींचे जे स्वप्न होते ते आपल्याला पूर्ण करता येईल.
परमपूज्य श्री माताजींच्या जन्म शताब्दीपूर्ती निमित्त श्री माताजी निर्मलादेवींच्या कृपा आशीर्वादाने गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे दि.८ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी या दरम्यान मेगा पब्लिक प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. राज्यातून येणार्‍या सर्व साधकांसाठी त्वरिता देवी संस्थान, मंगल कार्यालय येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे.
शनिवार ८ फेबु्रवारी रोजी पत्रक वाटणे यासह प्रचार प्रसार करण्यात येणार आहे . मंगळवारी दि.९ फेब्रुवारी रोजी ४.३० वाजता मेगा रॅली पार पडेल, तर ६.३० वाजता आत्मसाक्षात्कार व कुंडलिनी जागृतीचा प्रोग्राम पार पडेल . तलवाडा येथे येण्यासाठी जवळील रेल्वे स्टेशन संभाजीनगर आहे.९६किलोमीटर आहे मानवत रोड रेल्वे स्टेशन.ते गेवराई.११५ किलोमीटर आहे बीड ते तलवाडा ४५ किलोमीटर आहे शेवगाव ते तलवाडा गेवराई ७५ किलोमीटर आहे.
त्यामुळे जास्ती जास्त साधकांनी परमचैतन्याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी

+९१९९७५८३६१५७
८७६६५१७१४४
९२७२९४३८८७
९४०५८३०००१
७८४०९२१९५८
९४२१३४४५४९
९३२५०४८४१३
९४२३७८५७५४
८९९९९०५१९९
९५०३३८४०८४
८८०६९९८००६
९८५०४८५०७५
वरील क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या