spot_img
12 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

बीड पोलिसाची  आत्महत्या

बीड : बीड शहरातील नगर रोडवरील पोलीस वसाहतीतील राहत असलेले पोलीस शिपाई अनंत मारोती इंगळे मु कळंमआंबा ता. केज जि बीड यांनी राहत्या घराच्या बाजूस झाडाला गळफास लाउण आत्महत्या केली आहे अनंत इंगळे हे बीड पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर होते. आज सकाळी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यामुळे नागरिकांनी याची माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिली असता शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे आत्महत्येचे कारण मात्र आतापर्यत समजलेले नाही .

ताज्या बातम्या