spot_img
5.6 C
New York
Thursday, March 5, 2026

Buy now

spot_img

बार्शी नाक्यावर आढळला मृतदेह

बीड : शहरातील बार्शी नाका मोठ्या पुलाजवळ पाण्यात मृतदेह आढळला. सदरील मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम चालू असून पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.सदरील बेवारस इस्म वय यंदाचे 40 हा बिंदुसरा पात्रात मृत अवस्थेत आढळलेला असून सदरील इसमा बाबत काही माहिती असल्यास त्याने पेठ बीड पोलीस हवालदार श्री शिंदे 8668489386 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे

ताज्या बातम्या