spot_img
11.9 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

spot_img

शहीद श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यामंदिर वडझिरे,विद्यालयात लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब जयंती,क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक,पुण्यतिथी निमित्त संस्थेच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वकृत्व स्पर्धा पाककला, लांब उडी, उंच उडी, रांगोळी स्पर्धा, पोता शर्यत, लिंबू चमचा ,क्रिकेट, कबड्डी खो-खो अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.विश्वस्त नामदेव काकड यांच्या हस्ते मुलांना पारितोषिक वितरित करण्यात आले.मुलांनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत सुंदर भाषणे केली सर्व पाहुण्यांच्या वतीने मा.प्रदीप गीते साहेब यांनी मुंडे साहेबांनी केलेले काम त्यांचे कार्य तथा त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.


लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब जयंती निमित्त उपस्थित मान्यवर नामदेवजी काकड-(विश्वस्त वी.एन. नाईक. शिक्षण संस्था नाशिक) कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर श्री. अर्जुन आप्पाबोडके -सामाजिक कार्यकर्ते,श्री रामनाथ बोडके मा संचालक,, व्हि .एन, नाईक शिक्षण संस्था श्री.बाळासाहेब बोडके- श्री भास्करराव ठोंबरे नवनाथ बोडके आप्पासाहेब दराडे – संजय बोडके ताराचंद कापसे.भास्कर गिते. शिवाजी बोडके उप सरपंच.गणेश गिते .अनिल भाबड,प्रदिपजी गिते साहेब,शिवाजी दराडे शिवराम बोड्के भिमराव दराडे साहेब विलासराव बोडकें आर. बी. बोडके. पांडुरंग बोडके ग्रा. सदस्य देवरे भाऊसाहेब ग्रामसेवक गावातील ग्रामस्थ,विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्या