spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

दरगुडे सदन येथे गोकुळाष्टमी उत्सव

नाशिक | प्रतिनिधी
श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीराम सामाजिक शैक्षणिक क्रीडा मित्र मंडळ अशोक नगर सातपूर च्या वतीने दरगुडे सदन येथे गोकुळ आष्टमी निमित्त दहीहंडी कार्यक्रम संपन्न झाला.
माननीय आमदार सौ सीमाताई हिरे यांनी फोनवर सर्व गोपालांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचा आनंद परिसरातील सर्व श्रीकृष्ण भक्तांनी घेतला कार्यक्रमाचे नियोजन श्री रंगनाथ दरगुडे सचिव श्रीरामलीला एज्युकेशन सोसायटी व अध्यक्ष श्री राम लीला एज्युकेशन सोसायटी यांच्यावतीने करण्यात आला होता या कार्यक्रमास परिसरातील भाविक श्री बेडस्कर श्री पवार श्री थोरमिसे श्री पवार श्री पगार श्री साळवे श्री मंडलिक श्री गवळी तसेच महिला भक्त पवार ताई गवळी ताई मीराताई गीते पाटील ताई मंडलिक ताई व बालगोपाल तेजस रोहन कुणाल हितेश तुषार राहुल श्याम साई सिद्धेश यांनी दहीहंडी फोडून गोविंदा आला रे आला या गाण्यावर ठेका धरला आणि सर्व परिसरात गोविंदा मय वातावरण त रिमझिम पावसात कार्यक्रम संपन्न झाला.

ताज्या बातम्या